Amrawati Job Fair | अमरावती येथे 1982 जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा

अमरावती येथे 1982 जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी वश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.





⬛️ पदाचे नाव व पद संख्या :

इंजिनिअर, लीड इंजिनिअर, असोसिएट इंजिनिअर, पिकर पॅकर, फिटर, वेल्डर, सेल्स एक्झिक्युटिव, मशीन ऑपरेटर, HR असिस्टंट, मार्केटिंग एक्झिक्युटिव, इंशोरन्स अँडवायझर, मेसन, कारपेंटर, बारवेल्डिंग, अटेंडंट/वार्डबॉय,हेल्पर, फील्ड ऑफिसर, टेक्निशियन, बॅक ऑफिस, मॅनेजर, असिस्टंट, टीम लीडर, मर्चेंट, ट्रेनर, टर्नर, मशीनिस्ट, असोसिएट, ट्रेनी, सुपरवायजर, प्रोजेक्ट रिप्रेझेंटिव, मशीन ऑपरेटर, टेक्निकल एक्झिक्युटिव, & टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव 

 

 ◼ शैक्षणिक पात्रता 10वी / 10वी / 12वी उत्तीर्ण / ITI / डिप्लोमा/पदवीधर
🌍 नोकरी ठिकाणअमरावती विभाग (बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ)
🌍 मेळाव्याचे ठिकाणश्रीशिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती.
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 मेळाव्याची तारीख14 फेब्रुवारी 2024

 

 ◼ जाहिरात PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Comments

Popular posts from this blog

MAHA DBT बियाणे योजना 2023

MHT CET 2023 ADMIT CARD PCB GROUP