पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण २०३ जागा





पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण २०३ जागा

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०३ जागा
कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार,, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन/ कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट) आणि ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा व मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय विभाग प्रमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी, पुणे- १८

 मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते १७ मे २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.


अधिकृत वेबसाईट


Comments

Popular posts from this blog

MAHA DBT बियाणे योजना 2023

MHT CET 2023 ADMIT CARD PCB GROUP

Amrawati Job Fair | अमरावती येथे 1982 जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा