राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023
जाहिरात क्र.: 10/2023-NDA-II
Total: 395 जागा
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023
पदाचे नाव & तपशील:
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) - 208
नौदल (Navy) - 42
हवाई दल (Air Force) - 120
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम) - 25
शैक्षणिक पात्रता:
- लष्कर: 12वी उत्तीर्ण
- उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023 (06:00 PM)
परीक्षा: 03 सप्टेंबर 2023
Comments
Post a Comment