MHT CET 2023 ADMIT CARD PCB GROUP


MHT CET PCB Admit Card 2023 | PCB साठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023 अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गट 15 ते 20 मे 2023 या कालावधीत होणार आहे. MHT CET PCB Admit Card 2023 हे राज्य CET Cell, Maharashtra च्या वेब पोर्टलवर उपलब्ध झाले आहे. MHT CET PCB Admit Card 2023 १२ मे २०२३ रोजी म्हणजे आज उपलब्ध झाले आहे. ते डाउनलोड करण्यासाठी  https://admitcard.mhexam.com/MAH-CET-PCB-Group-2023/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

 https://admitcard.mhexam.com/MAH-CET-PCB-Group-2023/

Comments

Popular posts from this blog

MAHA DBT बियाणे योजना 2023

Amrawati Job Fair | अमरावती येथे 1982 जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा