Pashu Kisan Credit Card Yojna 2023 : तुमच्याकडे गाय किंवा म्हैस आहे ? सरकार तुम्हाला देणार 1.6 लाख रुपये!!!!!

 

Pashu Kisan Credit Card Yojna 2023





पशु किसान क्रेडीट कार्ड २०२३ : पशु किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे.गाय, कुक्कुटपालन, मासे, शेळी, मेंढ्या, म्हशी यांच्या पालनपोषणासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे.आणि शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या कार्डावर शेतकऱ्यांना कमी व्याज मिळते. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे आणि त्यांना गोठा बनवायचा आहे तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पशु किसान क्रेडीट कार्ड २०२३ : पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत १.६० ला रुपयांपर्यंतच्या कर्जावर तुमच्याकडून कोणतेही व्याज आकारले जात नाही.आणि तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्डवर ७% कर्ज दिले जाते. केंद्र सरकार ३ %, तर राज्य सरकार ४ % सवलत देते. योजनेंतर्गत कर्जाचे व्याज माफ केले जाते. या योजने अंतर्गत हे कर्ज ५ वर्षांच्या आत परत करायचे आहे.

शेतकऱ्यांना कर्जावर ७ % व्याज द्यावे लागते. जर तुम्ही कर्जाची वेळे वर परतफेड केली तर सरकार तुम्हाला व्याजदरात ३ % सूट देते. त्यानुसार शेतकऱ्याला हे कर्ज केवळ 4 % व्याजदराने परत करावे लागणार आहे. आणि हे कर्ज शेतक'यांनी कर्ज घेतल्‍यापासुन ५ वर्षात फेडायवयाचे आहे.

या जनावर खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे:

  • म्हैस खरेदीसाठी 60,249 रुपये
  • कोंबडी खरेदीसाठी 720 रुपये प्रति युनिट
  • मेंढी/बकरी खरेदीसाठी 4,063 रुपये
  • डुक्कर खरेदीसाठी 16,237 रुपये
  • गाय खरेदीसाठी 40,783 रुपये

या योजनेअंतर्गत पशुपालकांसाठी कर्ज खालील प्रमाणे :
  • मेंढ्या आणि शेळ्यांसाठी 4,063 रुपये
  • पोल्ट्रीसाठी 720 रुपये
  • डुकरांसाठी 16327 रुपये
  • गायीसाठी : 60,249 रुपये
लाभार्थी वर्षाच्या निश्चित कालावधीच्या अंतराने भरल्या जाणार्‍या व्याजाची रक्कम फिट केल्यानंतर पुढील कर्जासाठी पात्र होईल. तसेच हि योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असून याची जास्तीत जास्त शेतऱ्यांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा केंद्र सरकारची असून लवकरात लावर हा लेख अनेक शेतकऱ्यांना पाठवून या योजनेचा भरगोस लाभ घ्या.



Comments

Popular posts from this blog

MAHA DBT बियाणे योजना 2023

SDSC SHAR Recruitment 2023

Latur Job Fair 2023 Details