स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १६०० जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १६०० जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ८ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
एकूण १६०० जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDS)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक (PA)/ क्रमवारी सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी.
जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Usman Shaikh, Chakur Dist. Latur
ReplyDelete