भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४२८ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४२८ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण ४२८ जागा
प्रकल्प अभियंता (I) आणि प्रशिक्षणार्थी अभियंता (I) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १८ मे २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment