DMER Mumbai Vacancy details 2023

 


DMER Mumbai Vacancy details 2023 

पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार / सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका






  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३
  • परीक्षा शुल्क –
    • अराखीव – १०००/- + बँक चार्जेस
    • मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस
  • अधिकृत वेबसाईट- www.med-edu.in
  • मदतकेंद्र – Helpline No (Technical) – 91-9513252088

संपुर्ण जाहीरात पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाई अर्ज करण्‍यासाठी येथे क्लिक करा. 


Comments

Popular posts from this blog

MAHA DBT बियाणे योजना 2023

MHT CET 2023 ADMIT CARD PCB GROUP

Amrawati Job Fair | अमरावती येथे 1982 जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा